संपर्क

श्री.भगवान पांडुरंग पांडेकर (शिक्षक समुपदेशक)

एम.एस्सी., बी.एड., डी.एस.एम., पी.जी.डी.व्ही.जी., डी.आय.टी.

प्राप्त पुरस्कार / गौरवपत्र :-
✓ मुख्याध्यापक संघ पुणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार- सन २०१४
✓ राष्ट्र सेवा प्रतिष्ठान पुणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार- सन २०१६
✓ कोकण पदवीधर विभागाच्या वतीने “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार”- सन २०१९
✓ ज्ञान प्रबोधिनी आयोजित संगणक बुद्धिमत्ता स्पर्धा २०१७ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम

सभासदत्व :-
✓ व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई १
✓ महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, पुणे ३०
✓ विद्या महामंडळ, पुणे ४
✓ महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक समुपदेशक संघ, यवतमाळ, जि.अमरावती

    भ्रमणध्वनी: ९८२२३७३२९८

    ई-मेल: info@bhagwanpandekar.in