योग्य करिअरसाठी पहिली पायरी - आत्मपरीक्षण व माहिती संकलन
१) मला स्वतःला कोणते विषय आवडतात ?
२) मी कोणत्या विषयात अधिक चांगला अभ्यास करू शकेन ?
३) मला माझ्या क्षमतेनुसार झेपणारे व आकर्षित करणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आहेत का ? असल्यास कोणते ?
४) ज्या क्षेत्रातील पदवी आपण घेणार आहोत त्यामध्ये नोकरीत/व्यवसायात आकर्षक संधी किती उपलब्ध आहेत ?
५) यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक कौशल्याबरोबरच आवश्यक ती वैयक्तिक कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न करायला हवा, तो कसा ?
६) मला माझ्या आयुष्यात काय मिळवायचे आहे ?
७) मला ते का मिळवायचे आहे ?
८) ते कसे मिळवायचे याची मी योजना कशी करू शकेन ?

शाखानिहाय आवश्यक गुण:
हेल्थ आणि लाईफ सायन्स
१) सहकार्य भावना
२) सेवावृत्ती व चिकित्सक वृत्ती
३) संशोधनवृत्ती चिकाटी
४) सूक्ष्मनिरीक्षण
५) जीवशास्त्राची आवड
६) सर्जनशीलता
७) वैज्ञानिक दृष्टीकोन
८) अभ्यासूवृत्ती व एकाग्रता
९) तांत्रिक कौशल्य
१०) कठोर परिश्रम
११) तार्किक विचारक्षमता
१२) निसर्गप्रेम
२) सेवावृत्ती व चिकित्सक वृत्ती
३) संशोधनवृत्ती चिकाटी
४) सूक्ष्मनिरीक्षण
५) जीवशास्त्राची आवड
६) सर्जनशीलता
७) वैज्ञानिक दृष्टीकोन
८) अभ्यासूवृत्ती व एकाग्रता
९) तांत्रिक कौशल्य
१०) कठोर परिश्रम
११) तार्किक विचारक्षमता
१२) निसर्गप्रेम
तांत्रिक शाखा
१) प्रात्यक्षिक कामाची आवड
२) तांत्रिक ज्ञान कौशल्य
३) विज्ञान व गणित विषयात आवड
४) वैज्ञानिक दृष्टिकोन
५) सर्जनशीलता
६) समस्या निराकरण कौशल्य
७) तार्किक विचार शक्ती
८) संगणकीय ज्ञान
९) नवीन शिकण्याची व जाणून घेण्याची वृत्ती
१०) कष्टाळू वृत्ती
११) सातत्यपूर्ण अध्ययन
१२) सांघिक कार्य
१३) नेतृत्व गुण

वाणिज्य शाखा
१) व्यावहारिक ज्ञान
२) आकडेमोडीची क्षमता
३) अकाउंटचे उत्तम ज्ञान
४) चिकाटी
५) संगणकाचे ज्ञान
६) कष्टाळू वृत्ती
७) दूरदृष्टी लवचिकता
८) स्व-अनुशासन
२) आकडेमोडीची क्षमता
३) अकाउंटचे उत्तम ज्ञान
४) चिकाटी
५) संगणकाचे ज्ञान
६) कष्टाळू वृत्ती
७) दूरदृष्टी लवचिकता
८) स्व-अनुशासन
कलाशाखा
१) भाषेवर प्रभुत्व
२) विस्तृत वाचन
३) जनसंपर्क कौशल्य
४) सामाजिक जाणीव
५) शास्त्रीय दृष्टिकोन
६) कठोर परिश्रम
२) विस्तृत वाचन
३) जनसंपर्क कौशल्य
४) सामाजिक जाणीव
५) शास्त्रीय दृष्टिकोन
६) कठोर परिश्रम
ललित कलाशाखा
१) सर्जनशीलता
२) उत्तम कल्पकता
३) निरीक्षण क्षमता
४) प्रमाणबद्धता
५) दृश्यमानता
६) स्नायूंची लवचिकता
७) उपयोजन क्षमता
८) सौंदर्यदृष्टी व चिकाटी
९) एकाग्रता
१०) संभाषण कौशल्य
२) उत्तम कल्पकता
३) निरीक्षण क्षमता
४) प्रमाणबद्धता
५) दृश्यमानता
६) स्नायूंची लवचिकता
७) उपयोजन क्षमता
८) सौंदर्यदृष्टी व चिकाटी
९) एकाग्रता
१०) संभाषण कौशल्य